You are currently viewing गोपुरी आश्रमात आयोजित दिव्यांग मेळाव्याला उत्स्फूर्त प्रतिसाद…

गोपुरी आश्रमात आयोजित दिव्यांग मेळाव्याला उत्स्फूर्त प्रतिसाद…

कणकवली

गोपुरी आश्रमाच्या वतीने आयोजित करण्यात आलेला दिव्यांग मेळाव्याला आज उस्फुर्त प्रतिसाद लाभला. यावेळी तब्बल दिडशे हून अधिक दिव्यांग सहभागी झाले होते.

दिव्यांगांच्या अडीअडचणी सोडविण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत, असे आवाहन डॉ. विद्याधर तायशेट्ये यांनी यावेळी केले.

यावेळी समाजकल्याण निरीक्षक गणेश हुक्कीरे, तहसीलदार रमेश पवार, डॉ. धनंजय रासम, डॉ. विद्याधर तायशेट्ये, जेष्ठ पत्रकार अशोक करंबेळकर, डॉ. प्रफुल्ल आंबेरकर, संदीप परब संविताश्रम पणदूर, दादा कुडतरकर, परशुराम झगडे, दीपक बेलवलकर आदी उपस्थितीत होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा