सावंतवाडी
स्टेपिंग स्टोन ग्लोबल स्कूल सावंतवाडीच्या विद्यार्थ्यांनी अतिशय गौरवास्पद कामगिरी केली आहे. २०२२-२३ च्या सत्रातील SOF ऑलिम्पियाड स्पर्धांमध्ये विद्यार्थ्यांनी क्षेत्रीय क्रमांक, सुवर्णपदक आणि शालेय स्तरावर प्रथम क्रमांक मिळवून शाळेचा गौरव वाढविला आहे.
*SOF सामान्य ज्ञानावर आधारित ऑलिम्पियाड परीक्षा २०२२-२३*
ईयत्ता १ ली -वीर शिंदे आणि रेयांश हवाल यांनी उत्कृष्टतेचे सुवर्णपदक प्राप्त केले.
*SOF आंतरराष्ट्रीय इंग्रजी ऑलिम्पियाड*:- (२०२२-२३)
इयत्ता १ ली – अथांश बांदेकर आणि शिवेन पेडणेकर यांनी
आंतरराष्ट्रीय सुवर्णपदक आणि
उत्कृष्ट कामगिरीचे प्रमाणपत्र मिळविले.
इयत्ता १ ली-वेद बेळगावकर याने
विभागीय सुवर्णपदक आणि क्षेत्रीय उत्कृष्टतेचे प्रमाणपत्र प्राप्त केले.
इयत्ता १ ली- वीर शिंदे आणि स्वरा वालावलकर यांनी मेडल ऑफ डिस्टिंक्शन, सर्टिफिकेट ऑफ डिस्टिंक्शन आणि क्षेत्रीय उत्कृष्टता प्रमाणपत्र प्राप्त केले.
इयत्ता ४ थी – अस्मी सावंत हिने मेडल ऑफ डिस्टिंक्शन, सर्टिफिकेट ऑफ डिस्टिंक्शन प्राप्त केले.
इयत्ता १ ली – शिवास पेडणेकर याने उत्कृष्टतेचे सुवर्णपदक प्राप्त केले.
*SOF आंतरराष्ट्रीय विज्ञान ऑलिम्पियाड*:-
ईयत्ता ३ री – मानवा साळगावकर हिने उत्कृष्टतेचे सुवर्णपदक मिळविले.
*SOF आंतरराष्ट्रीय गणित ऑलिम्पियाड*:-
ईयत्ता १ ली- हार्दिक धुरी याने विशेष पदक, सर्टिफिकेट ऑफ डिस्टिंक्शन, उत्कृष्ट कामगिरीचे प्रमाणपत्र, आंतरराष्ट्रीय सुवर्ण पदक प्राप्त केले.
ईयत्ता १ ली – प्रार्थना नाईक हिने आंतरराष्ट्रीय कांस्य पदक, विशेष पदक, उत्कृष्ट कामगिरीचे प्रमाणपत्र, प्रमाणपत्र प्राप्त केले.
इयत्ता ३ री- मनवा साळगावकर, निधी शिर्के, सान्वी पावसकर : मेडल ऑफ डिस्टिंक्शन, प्रमाणपत्र प्राप्त केले.
इयत्ता १ ली- मिताली कोचरेकर, शिवेन पेडणेकर: विशेष पदक, सर्टिफिकेट ऑफ डिस्टिंक्शन, सर्टिफिकेट ऑफ झोनल एक्सलन्स
इयत्ता ३ री- गौरीश परब,
इयत्ता ४ थी -अस्मी सावंत,
इयत्ता १ ली-अथांश बांदेकर, वेद बेळगावकर, स्वरा वालावलकर यांनी उत्कृष्टतेचे सुवर्णपदक प्राप्त केले.
तसेच, परीक्षेत सहभागी विद्यार्थी:
*इयत्ता १ ली – शिवप्रसाद नाईक, मल्हार कल्याणकर , अन्वय मांडवकर.
* इयत्ता २ री – जान्हवी सावंत, गिरीजा चव्हाण, ऐश्वर्या तेली, वरद सावंत.
* इयत्ता ३ री – गौरांग परब, सक्षम ओटवणेकर.
* इयत्ता ४ थी – तनिष्क पवार , अस्मी प्रभू तेंडोलकर, रिचर्ड रॉड्रिग्स, श्लोक मडकईकर, तन्मयी परब, हर्ष साटेलकर, हीना सारंग, श्री कोरगावकर, रौनक पवार.
या सर्व इयत्ता पहिली ते चौथीच्या सहभागी विद्यार्थ्यांनी SOF आॅलिम्पियाड परीक्षेत यश संपादन केले.
शाळेचे संस्थापक श्री. रुजुल पाटणकर , मुख्याध्यापक, शिक्षक व विद्यार्थ्यांनी अभिनंदन केले व त्यांच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.