You are currently viewing फोंडाघाट मधे मानाचा तुरा

फोंडाघाट मधे मानाचा तुरा

दुर्गेश बिडये याच्या प्रोजेक्टची 27 हजार प्रोजेक्ट मधून निवड

केंद्रिय मंत्री नितीन गडकरी, उपमुख्यंमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले अभिनंदन

फोंडाघाट येथील दुर्गश परेश बिडये याचा प्रोजेक्ट २७००० हजार प्रोजेक्ट मधून निवडला गेला आहे. नागपूर येथील सेमिनार मधे पोस्टर प्रदर्शनात त्याच्या पोस्टर ची निवड झाली आहे. दुर्गश परेश बिडये याचे शिक्षण पीएचडी रिसर्च इन फार्मासिटिकल सायन्स, केमिस्ट्री डिपार्टमेंट जे एस एस कॉलेज ऑफ फार्मसी, म्हैसूर येथे सुरू आहे.
पीएचडी रिसर्च इन फार्मासिटिकल सायन्स
या विषयावरील त्याने लिहीलेल्याP.H.D.. प्रबंधाचे सिलेक्शन झाले. पी.एच. डी. करत असलेल्या दुर्गशचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, उपमुख्यंमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कौतुक केले.
सामजिक कार्यकर्ते अजित नाडकर्णी यांनी त्याचे अभिनंदन केले  त्यांच्या आई वडीलांचेही त्यांच्या निवासस्थानी जाऊन अभिनंदन केले.  दुर्गेशच्या पुढील वाटचालीस अजित नाडकर्णी यांनी शुभेच्छा दिल्या.

प्रतिक्रिया व्यक्त करा