You are currently viewing निवृत्तीवेतनधारक, कुटूंब निवृत्तीवेतन धारकांसाठीची तिमाही बैठक 21 रोजी

निवृत्तीवेतनधारक, कुटूंब निवृत्तीवेतन धारकांसाठीची तिमाही बैठक 21 रोजी

सिंधुदुर्गनगरी

निवृत्तीवेतधारक, कुटूंब निवृत्तीवेतनधारक व त्यांच्या संघटनेच्या पदाधिकाऱ्यांची दर 3 महिन्यांनी जिल्हा स्तरावर बैठक आयोजित केली जाते. ही  तिमाही बैठक गुरुवार दिनांक 21 एप्रिल 2022 रोजी सकाळी  11.00 वा. जिल्हा कोषागार अधिकारी, सिंधुदुर्ग यांचे कार्यालयात,बैठकीचा पत्ता, मुख्य प्रशासकीय इमारत, सी ब्लॉक, तळमजला, दालन क्र.124 सिंधुदुर्गनगरी ता. कुडाळ जि. सिंधुदुर्ग पिन क्र.416812 येथे  आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीमध्ये बँकेच्या व शासनाच्या सेवेसंदर्भात संबंधितांना येणाऱ्या अडी-अडचणींवर उपाय योजण्यासाठी चर्चा केली जाणार असल्याची  माहिती  अप्पर कोषागार अधिकारी प्रमोद सिताराम चिंदरकर यांनी दिली.

प्रतिक्रिया व्यक्त करा

fifteen − twelve =