You are currently viewing ह्युमन राईट असोसिएशन फाॅर प्रोटेक्शनची कणकवली तालुका कार्यकारीणी जाहीर.

ह्युमन राईट असोसिएशन फाॅर प्रोटेक्शनची कणकवली तालुका कार्यकारीणी जाहीर.

सौ. संजना सदडेकर अध्यक्ष आणि सदाशिव राणे व भूषण शेटये उपाध्यक्ष.

कणकवली

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ‘ह्युमन राईट असोसिएशन् फाॅर प्रोटेक्शनची’ कणकवली तालुका कार्यकारिणी आज जाहिर करण्यात आली. राष्ट्रीय अध्यक्ष खंडुदेव कटारे, राष्ट्रीय उपाध्यक्ष प्रमोद केसरकर, महाराष्ट्र राज्य सचिव राकेश शिंदे, राज्य निरीक्षक घनःश्याम सांडीम यांच्या मार्गदर्शना नुसार कोकण विभागीय अध्यक्ष संतोष नाईक व जिल्हाध्यक्ष मनोज तोरसकर यांनी कणकवली तालुका कार्यकारणी जाहीर केली.

सौ. संजना सदडेकर यांची कणकवली तालुकाध्यक्ष म्हणून, सदाशिव राणे व भूषण शेटये उपाध्यक्ष, मनोज वारे यांची सचिव, हनिफ़ पीरख़ान यांची कार्याध्यक्ष, ऋषीकेश कोरडे यांंची संघटक, प्रविण गायकवाड यांची निरीक्षक व साईनाथ गोसावी यांची जनसंपर्क अधिकारी म्हणून निवड करण्यात आली

प्रतिक्रिया व्यक्त करा

9 + one =