सहकार मंत्र्यांचे सावंतवाडीत राष्ट्रवादीच्या व्यापार सेलच्यावतीने जिल्हयात स्वागत…

सहकार मंत्र्यांचे सावंतवाडीत राष्ट्रवादीच्या व्यापार सेलच्यावतीने जिल्हयात स्वागत…

सावंतवाडी

राज्याचे सहकार व पणन मंत्री बाळासाहेब पाटील यांचे आज आकेरी येथे व्यापार सेलचे जिल्हाध्यक्ष पुंडलिक दळवी यांच्या माध्यमातून स्वागत करण्यात आले.
श्री.पाटील आज जिल्हा दौर्‍यावर आहेत. यावेळी त्यांचे स्वागत करण्यात आले. या प्रसंगी आशिष कदम, चित्रा देसाई, जिल्हा अध्यक्ष अमित सामंत, युवक जिल्हाध्यक्ष प्रफुल्ल सुद्रिक, सुनील भोकटे, दर्शना बाबर देसाई, अशोक पवार, आशिष कदम, सुरेश वडार, नवल साटेलकर, प्रथमेश चोडणकर, भूषण कुलकर्णी, नियाज़ शेख, याकुब शैख,जमीर शैख, साइल शेख, इम्रान शेख, रिशभ शेख, करण गौड आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा