You are currently viewing नेताजी सुभाषचंद्र बोस, बाळासाहेब ठाकरे यांना राज्यपालांचे अभिवादन

नेताजी सुभाषचंद्र बोस, बाळासाहेब ठाकरे यांना राज्यपालांचे अभिवादन

*नेताजी सुभाषचंद्र बोस, बाळासाहेब ठाकरे यांना राज्यपालांचे अभिवादन*

मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) :

नेताजी सुभाषचंद्र बोस व बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती निमित्त राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी आज राजभवन, मुंबई येथे त्यांच्या प्रतिमांना पुष्पांजली वाहून अभिवादन केले..

यावेळी राज्यपालांचे प्रधान सचिव संतोष कुमार, राज्यपालांचे विशेष सचिव राकेश नैथानी, सहसचिव श्वेता सिंघल, उपसचिव प्राची जांभेकर तसेच राजभवनातील अधिकारी, कर्मचारी व पोलीस अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा

four × three =