देवगड समुद्रात पर्सनेट मच्छीमारी बोटीवर कारवाई
देवगड
पश्चिम किनारपट्टीवर प्रतिबंधित जलदीक्षेत्रात मच्छीमारी करणाऱ्या पर्सनेट धारक नौकेवर मत्स्यव्यवसाय विभागाने काल शनिवारी दुपारी साडेबारा वाजता कारवाई केली आहे
या नौकेला सध्या देवगड बंदरात उभे केले असून नवखेवर जनरेटर आढळला आहे यातील सेंट अँथोनी असे या बोटीचे नाव असून देवगड समुद्रातील अठरा वावात ही नौका मच्छीमारी करत होते
द शितल या गस्तीनौकेद्वारे मत्स्य व्यवसाय अधिकारी रवींद्र मालवणकर धाकोजी खवळे, अमित बांदकर, योगेश फाटक, लक्ष्मण लोके यांनी ही कारवाई केली आहे