You are currently viewing 30 सप्टेंबर रोजी सिंधुदुर्गनगरी येथे डाक अदालतीचे आयोजन….

30 सप्टेंबर रोजी सिंधुदुर्गनगरी येथे डाक अदालतीचे आयोजन….

सिंधुदुर्गनगरी

पोस्टाच्या टपाल, स्पीड पोस्ट, डाक वस्तू, पार्सल, बचत बँक व मनिऑर्डर आदी कामकाजविषयक तक्रारींचे निवारण करण्यासाठी 30 सप्टेंबर रोजी अधीक्षक, डाकघर, सिंधुदुर्गनगरी यांच्या कार्यालयात सकाळी 11 वाजता डाक अदालतीचे आयोजन करण्यात आले आहे.  याची सर्व संबंधित तक्रारदारांनी नोंद घ्यावी, असे अधीक्षक, डाकघर, सिंधुदुर्गनगरी यांनी केले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

15 + one =