You are currently viewing मनसेच्या पाठपुराव्यानंतर झाराप पत्रादेवी बायपासचे नुतनीकरण काम सुरू

मनसेच्या पाठपुराव्यानंतर झाराप पत्रादेवी बायपासचे नुतनीकरण काम सुरू

सुधीर राऊळ यांनी वेधले लक्ष : वाहनधारकांकडून समाधान व्यक्त

सावंतवाडी

मुंबई-गोवा झाराप पत्रादेवी बायपासचे नुतनीकरण काम सुरू करण्यात आले आहे. मळगाव येथील टप्प्याचे काम महामार्ग प्राधिकरणाने सुरू केले आहे. याबाबत मनसेचे पदाधिकारी सुधीर राऊळ यांनी लक्ष वेधले होते. अखेर त्यांच्या पाठपुराला यश आला असून वाहनधारकांकडून समाधान व्यक्त होत आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

three × 3 =