You are currently viewing वेत्ये साई संकलन केंद्राचा शुभारंभ सरपंच  गुणाजी गावडे यांच्या हस्ते संपन्न

वेत्ये साई संकलन केंद्राचा शुभारंभ सरपंच  गुणाजी गावडे यांच्या हस्ते संपन्न

सावंतवाडी

महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान अंतर्गत सिंधू महिला समूह वेत्ये यांच्या संयुक्त विद्यमाने आज वेत्ये गावात साई संकलन केंदाचे शुभारंभ कार्यक्रम करण्यात आला त्यावेळी मा. सरपंच श्री गुणजी गावाडे, उपसरपंच
कु. शितल खाबल सदस्य श्रीम स्नेहा मिठबावकर. श्रीम नंदिनी निगूगुडकर श्री राजेंद्र आंबेकर श्रीम तन्वी गावकर तसेच श्री नरेंद्र मिठबावकर. श्री गुरूदास्स गावकर . श्री कृष्णा पेडणेकर उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा

eleven + ten =