You are currently viewing आंगणेवाडीतील हॉटेल व्यावसायिक नंदू आंगणे यांना मातृशोक

आंगणेवाडीतील हॉटेल व्यावसायिक नंदू आंगणे यांना मातृशोक

रंजना आंगणे यांचे निधन

 

मालवण / मसुरे :

 

आंगणेवाडी येथील श्रीमती रंजना सोमा आंगणे (८४ वर्ष) यांचे आंगणेवाडी येथील राहत्या घरी वार्धक्याने निधन झाले. पश्चात तीन मुलगे, सुना, दोन मुली, जावई, नातवंडे असा परिवार आहे.आंगणेवाडी विकास मंडळ मुंबईचे संयुक्त सचिव तथा आंगणेवाडी नाट्य मंडळाचे कार्याध्यक्ष श्री.अर्जुन सोमा आंगणे ऊर्फ काका आंगणे आणि हॉटेल व्यावसाईक नंदू आंगणे याच्या मातोश्री होत.

प्रतिक्रिया व्यक्त करा

fourteen − 1 =