You are currently viewing संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा!

संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा!

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच सदस्य ज्येष्ठ लेखक कवी गीतकार गायक संगीतकार श्री.अरुण गांगल लिखित अप्रतिम काव्यरचना*

*संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा!*

जीविका,फुलासम आयुष्याला देत सुगंध
आहार वस्त्र निवारा उपजीविका होतIIध्रुII

कसे जगायचे भाकरी राहे शिकवीत
का जगायचे फुलापासून मिळे बोध
जीवन जगणे कोड्याची उकल करीत।।1।।

मनुष्याला भौतिक गरजा आहेत अटळ
अपेक्षा पूर्तीसाठी मनुष्य वेचीतो आयुष्य
कला रंजन सृजनता जीविका दर्शवीत।।2।।

जीविका निर्गुणाची उपासना होतं
उपजीविका सगुणाची पोटपूजा होत
उपजीविका जीविका मेळाने मिळे आमोद।।3।।

श्री अरुण गांगल.कर्जत,रायगड.महाराष्ट्र.
पिन.410201.
Cell.9373811677.

प्रतिक्रिया व्यक्त करा

19 − 4 =