You are currently viewing नेमळे येथे उद्या नेत्र तपासणी शिबीर..

नेमळे येथे उद्या नेत्र तपासणी शिबीर..

सावंतवाडी

सावित्रीबाई फुले ग्रामसंघ महिला बचतगट, नेमळे यांच्यावतीने नेमळे ग्रामपंचायतीत शनिवार १४ जानेवारीला दुपारी १ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत मोफत नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. याचा लाभ घेण्याचे आवाहन सावित्रीबाई फुले ग्रामसंघ महिला बचतगटातर्फे करण्यात आले आहे. ग्रामस्थांना गावातच सुविधा उपलब्ध व्हावी, या हेतुने महिला बचतगटाने या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

one + 9 =