You are currently viewing कुडाळ तालुका शिवसेनेच्या वतीने माता जिजाऊ यांना जन्मोत्सवानिमित्त आणि स्वामी विवेकानंद यांना शिवसेना जिल्हाप्रमुख संजय पडते यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन!

कुडाळ तालुका शिवसेनेच्या वतीने माता जिजाऊ यांना जन्मोत्सवानिमित्त आणि स्वामी विवेकानंद यांना शिवसेना जिल्हाप्रमुख संजय पडते यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन!

कुडाळ

कुडाळ तालुका शिवसेनेच्या वतीने आज माता जिजाऊ यांना जन्मोत्सवानिमित्त आणि स्वामी विवेकानंद यांना जिजामाता चौक येथे जोरदार घोषणा देऊन पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले. यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख संजयजी पडते, कुडाळ तालुका संजय गांधी निराधार समिती अध्यक्ष अतुल बंगे, युवासेनेचे जिल्हा प्रमुख तथा कुडाळ नगपंचायत उपनगराध्यक्ष मंदार शिरसाट, नगरसेवक किरण शिंदे, कुडाळ शहर युवासेना शहरप्रमुख संदीप म्हाडेश्वर, कुडाळ शिवसेना उपशहरप्रमुख गुरु गडकर, युवासेनेचे अमित राणे, युवासेनेचे रुपेश तुळसकर,साळगाव विभाग शिवसेनेचे बंड्या कोरगावकर व शिवसैनिक उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा

seven + 14 =