You are currently viewing किरण उर्फ भैया शेठ सामंत यांच्या वाढदिवसानिमित्त प्रशांत बनकर यांचा बाळासाहेब शिवसेना पक्षात जाहीर प्रवेश

किरण उर्फ भैया शेठ सामंत यांच्या वाढदिवसानिमित्त प्रशांत बनकर यांचा बाळासाहेब शिवसेना पक्षात जाहीर प्रवेश

कणकवली

किरण उर्फ भैया शेठ सामंत यांच्या वाढदिवसानिमित्त उद्योग मंत्री उदय जी सामंत साहेब यांच्या उपस्थितीत प्रशांत वनस्कर यांनी बाळासाहेबांची शिवसेना पक्षात प्रवेश केला. यावेळी जिल्हाप्रमुख संजय आंग्रे, सुनील पारकर, भूषण परुळेकर, महेंद्र सावंत, महेश राणे,  सुनील हरमलकर आदी उपस्थित होते

प्रतिक्रिया व्यक्त करा

5 + 7 =