You are currently viewing प्रेम वेडा एक धडा

प्रेम वेडा एक धडा

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच सदस्य लेखक कवी यश सोनार लिखित अप्रतिम काव्यरचना*

*प्रेम वेडा एक धडा*

प्रेमात जीच्या वेडा झालो मी
वेडा म्हणाली आज मला ती

मन हरपले हे जीच्या सौंदर्याने
आरशात पहा म्हणाली मला ती

आरशात ही निहाळू लागलो मी
पण नाक मुरडून थुंकून गेली ती

नकार असून होकार हवा होता जीचा
टकल्या बरोबर लग्न करून गेली ती

काळा असून गोरी बायको केली मी
बायको पाहून माझी आरशात पाहते ती

सात जन्माच्या गाठी देवाने जुळवल्या
कर्माच फळ देणारी नियती होती ती

कवी यश सोनार ठेंगोडा
मो 8856835211

प्रतिक्रिया व्यक्त करा

three × three =