You are currently viewing कणकवली पर्यटन महोत्सव 2023🔹- 5, 6, 7, 8 जानेवारी 2023🔹

कणकवली पर्यटन महोत्सव 2023🔹- 5, 6, 7, 8 जानेवारी 2023🔹

कणकवली एक शहर गाणार… नाचणार… हसणार!!*💃💃
*🥳🥳कणकवली पर्यटन महोत्सव 2023*
*🔹5, 6, 7, 8 जानेवारी 2023🔹*

*👉उद्घाटन सोहळा दिनांक 5 जानेवारी 2023* *सायंकाळी 5 वाजता.*

*💠5 जानेवारी 2023*
*सायंकाळी 4 वा. चित्ररथ स्पर्धा व शोभायात्रा*
*पटकी देवी, मुख्य चौक, महोत्सव स्थळ*
*💠सायंकाळी 7 वाजता मुख्य रंगमंच उद्घाटन सोहळा*

*उदघाटक*
*🔸मा. रविंद्र चव्हाण*
*पालकमंत्री तथा सार्वजनिक बांधकाम मंत्री म. रा.*

*प्रमुख पाहुणे*
*🔹मा. निलेशजी राणे : माजी खासदार*
*🔹मा. नितेश राणे : आमदार*
*🔹मा. प्रमोद जठार : माजी आमदार*
*🔹मा. संदेश उर्फ गोट्या सावंत : माजी जि. प. अध्यक्ष*
*🔹मा. मनीष दळवी : अध्यक्ष सिंधुदुर्ग जिल्हा बँक*
*🔹मा. अतुल काळसेकर : उपाध्यक्ष सिंधुदुर्ग जिल्हा बँक*

*♻️रात्री 8 वाजता – बेधुंद धम्माल कॉमेडी शो विथ ऑर्केस्ट्रा (गाणी, नृत्य लावणी)*

*♻️शुक्रवार 6 जानेवारी: रात्री 8 वाजता*
*स्थानिक कलाकारांचा “कनकसंध्या कलाविष्कार”*

*♻️शनिवारी 7 जानेवारी रात्री आठ वाजता*
*सेलिब्रिटी कलाकारांचा जल्लोष नृत्य गायन कार्यक्रम*

*♻️रविवार 8 जानेवारी समारोप सोहळा सायंकाळी 7 वाजता*
*प्रमुख उपस्थिती केंद्रीय मंत्री नारायण राणे व मान्यवर*

*🎙️📍रात्री आठ वाजता ख्यातनाम गायक जावेद अली लाईव्ह शो…*📍

*🙏आग्रहाचे निमंत्रण : सर्वांनी महोत्सवाचा लाभ घ्यावा..*
*🔸समीर नलावडे – नगराध्यक्ष कणकवली*
*🔸बंडू हर्णे – उपनगराध्यक्ष कणकवली*

*👉स्थळ – उपजिल्हा रुग्णालयासमोरील मैदान रेल्वे स्टेशन रोड, कणकवली*

*फूड फेस्टिवल चे आयोजन*
🍟🍕🥪🫓🥮🍦🍨🥣🍽️🍱🍛🥗🧆🥯🥐🍔

प्रतिक्रिया व्यक्त करा