You are currently viewing कवठी ग्रामपंचायत उपसरपंच व नवनिर्वाचित उमेदवार यांना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून शुभेच्छा

कवठी ग्रामपंचायत उपसरपंच व नवनिर्वाचित उमेदवार यांना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून शुभेच्छा

कुडाळ :

 

कवठी ग्रामपंचायत उपसरपंच निवडणुकीत उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या सौ. ऋतुजा रुपेश खडपकर यांचा विजय झाला आहे. त्यांना पुष्पगुच्छ देऊन त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या. यावेळी सोबत नवनिर्वाचित उमेदवार श्री नंदकिशोर वाड्येकर, सौ. सविता बांदेकर, सौ. समता वाड्येकर, श्री भूषण बांदेकर यांनाही शुभेच्छा देण्यात आल्या. ओबीसी शिवसेना जिल्हाप्रमुख श्री रुपेश पावसकर, कवठी माजी सरपंच श्री रुपेश वाड्येकर, नेरुळ ग्रामपंचायत नवनिर्वाचित सदस्य श्री शंभुराजे नाईक, श्री संतोष कुडाळकर, श्री मंजुनाथ फडके तसेच इतर शिवसैनिक यावेळी उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा

17 − 6 =