You are currently viewing विलवडे नं.१ प्रशालेला ‘कबडी’ या क्रीडा स्पर्धेत सावंतवाडी तालुक्यात प्रथम; जिल्हा स्तरीय स्पर्धेसाठी निवड

विलवडे नं.१ प्रशालेला ‘कबडी’ या क्रीडा स्पर्धेत सावंतवाडी तालुक्यात प्रथम; जिल्हा स्तरीय स्पर्धेसाठी निवड

बांदा

सावंतवाडी तालुकास्तरीय बाल कला क्रीडा व ज्ञानी मी होणार स्पर्धेत जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा विलवडे नं.१ प्रशालेच्या मुलगे मोठा गट सांघिक खेळ ‘कबडी’ या क्रीडा स्पर्धेत प्रथम क्रमांक प्राप्त केला. त्यांची जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे. त्यांच्या या यशाबद्दल शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष सोनू दळवी,बांदा केंद्र प्रमुख संदिप गवस, शाळेच्या मुख्याध्यापिका सुप्रिया सावंत, शिक्षक घाडे मँडम तसेच उपाध्यक्ष, पालक,विद्यार्थी यांनी अभिनंदन करून तिला पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या. प्रशालेचे क्रिडा शिक्षक मनोहर गवस यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.

प्रतिक्रिया व्यक्त करा