खोट्या शपथा घेऊन टोप्या घालणाऱ्या नेत्याचे कारनामे…

खोट्या शपथा घेऊन टोप्या घालणाऱ्या नेत्याचे कारनामे…

 

*संवाद मीडिया करणार पर्दापाश..*

 

शांत, सुसंस्कृत, सुशिक्षित पाटेकराची भूमी….आणि पुण्यश्लोक बापूसाहेब महाराजांच्या पुण्याईने पावन झालेल्या सावंतवाडीत गेल्या काही वर्षात एका राजकीय नेत्याने शहरातीलच नव्हे तर गावागावातील लोकांना टोप्या घालण्याचे उद्योग सुरू केले आहेत.

कोणाच्या जमिनी हडप करणे, कोणाच्या नावावर कर्ज उचलून पैसे ठकविणे असे अनेक फसवाफसवीचे प्रकार करणाऱ्या शपथा घेऊन अनेकांना टोपी घालणाऱ्या टोपी बहाद्दूर नेत्याचे कारनामे संवाद मीडिया करणार उघड…

प्रतिक्रिया व्यक्त करा