You are currently viewing वेंगुर्ले तालुक्यातील उपसरपंच निवडीत भाजपाचे प्राबल्य – प्रसन्ना देसाई

वेंगुर्ले तालुक्यातील उपसरपंच निवडीत भाजपाचे प्राबल्य – प्रसन्ना देसाई

वेंगुर्ला

आज वेंगुर्ला तालुक्यातील १५ ग्रामपंचायत उपसरपंच निवडीत भाजपाचे १० उपसरपंच निवडून येत बाजी मारली व पुन्हा एकदा वेंगुर्ले तालुक्यात भाजप पक्षच १ नंबर असल्याचे सिद्ध झाले.

१० पेकी ८ उप सरपंच बिनविरोध झाले.

1) आसोली – संकेत संदीप धुरी (बिनविरोध)
2) परबवाड़ा – विष्णू उर्फ पपु परब (बिनविरोध)
3) तुळस – सचिन सुरेश नाईक (बिनविरोध)
4) पाल – प्रिती प्रशांत गावडे (बिनविरोध)
5) वेतोरे – संतोषी सुधीर गावडे (बिनविरोध)
6) म्हापण – श्रीकृष्ण लाला ठाकुर (बिनविरोध)
7) कुशेवाडा – महादेव अनंत सापळे (बिनविरोध)
8) भोगवे – रूपेश गुंडये (बिनविरोध)
) पालकर वाडी – उमा रमेश करांगुटकर (बहूमताने)
10) मठ – महादेव शिवानंद गावडे (बहूमताने)

प्रतिक्रिया व्यक्त करा

eleven − 7 =