You are currently viewing पुन्हा: शोधू कशाला…!

पुन्हा: शोधू कशाला…!

*शिवचरण उजैनकर फाऊंडेशन मुक्ताई नगरचे सदस्य लेखक कवी बबनराव आराख, गांगलगाव लिखित अप्रतिम काव्यरचना*

पुन्हा: शोधू कशाला…!

संपला इथे प्रवास माझा
हिशोब जुळवत बसा आता

रोज रडून ढसा ढसा
सागर झालाय खारट आता

चिमन पाखरे ,त्या चांदण्या
सेरै-वैरा झाल्यात आता

ते फुले अन् बाग बगीचे
का सुखून इथे, चालले आता

थांबला कसा वाहता झरा
जरी, सुरु आहे बरसात आता

मंजुळ शांत,गारवा आहे जरी
प्रलय तुफान उठलय आता

इथेच दडले माझे निखारे
पुन्हा कशाला, शोधू आता
……………………….
बबनराव वि.आराख
गांगलगाव
7875701806

 

प्रतिक्रिया व्यक्त करा

nine + twelve =