You are currently viewing गणपत निकम यांच्या पुण्यश्री नौकेने भर समुद्रात घेतला पेट

गणपत निकम यांच्या पुण्यश्री नौकेने भर समुद्रात घेतला पेट

गणपत निकम यांच्या पुण्यश्री नौकेने भर समुद्रात घेतला पेट

देवगड

देवगड बंदरातील मच्छीमारीसाठी गेलेली गणपत निकम यांची पुण्यश्री नौका 22 वाव मध्ये मच्छीमारी करत असताना अचानक नौकेने पेट घेतल्याने नौकेचे मोठे नुकसान झाले आहे. सदर घटना रविवारी सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास घडली असून घटनेची माहिती मिळताच स्थानिक ग्रामस्थांनी भर समुद्रात आपल्या नौकांसह धाव घेत नौकेला लागलेल्या आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी शर्तीचे प्रयत्न केल्यानंतर तब्बल चार तासानंतर आगीवर नियंत्रण मिळवण्यास मच्छिमार बांधवांना यश आले असले तरी नौकेचे मोठे नुकसान झाले आहे

मिळालेल्या माहितीनुसार पुण्यश्री नौका शुक्रवारी पहाटे चार वाजण्याच्या सुमारास खोल समुद्रात मच्छीमारी करण्यासाठी गेली असता सुमारे 22 वाव मध्ये गेली आणि अचानक नौकेला आग लागली स्थानिक मच्छिमार ग्रामस्थ यांनी आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी शर्तीचे प्रयत्न केले नौकेवरील सर्व मच्छीमार बांधवांना आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी शर्तीचे प्रयत्न केले मात्र नवक्यावरील आग आटोक्यात येत नसल्याचे लक्ष्यात येताच मात्र नौके वरील आग नियंत्रणात येत नसल्याचे मच्छीमार बांधवांच्या लक्षात येताच नौकेवरील मच्छीमार बांधवांनी खोल समुद्रात उड्या घेत आपले जीव वाचविण्याचा प्रयत्न केला. सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास लागलेली आग तब्बल चार तासाच्या अथक परिश्रमानंतर स्थानिक मच्छीमार ग्रामस्थ यांना आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले नौके वरील आगीवर नियंत्रण मिळवल्यानंतर दोन लोकांच्या सहाय्याने नौकेला देवगड बंदरात आणण्यासाठी इतर मच्छीमार बांधवांनी शर्तीचे प्रयत्न केले घटनेची माहिती मिळतात आनंदवाडी येथील तसेच आजूबाजूतील मच्छीमार बांधव महेश सागवेकर, बापू सागवेकर,हितेश हरम,आकाश हरम बाबू वाडेकर अक्षय हरम,चेतन पाटील नागेश परब बाबू कदम आधी मच्छीमार बांधवांनी आग विझवण्यासाठी आटोकात प्रयत्न केले नौकेला बंदरात आणल्यानंतर स्थानिक ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेत नौकेला किनाऱ्यावर आणण्यास शर्तीचे प्रयत्न केले. मात्र गणपत निकम यांचे मोठे नुकसान झाले आहे

पुण्यश्री नौकेला भर समुद्रात आग लागल्याची घटना समजतात स्थानिक मच्छीमारांनी धाव घेतले आणि आगे वर नियंत्रण मिळवण्यात यश आले दोन मच्छीमार बांधवाला पायाला भाजल्यामुळे स्थानिक ग्रामीण रुग्णालयात अधिक उपचार करण्यासाठी पोलिसांच्या गस्ती नौकेने उपचारासाठी मदत केली.मात्र आगीचे नेमके कारण समजले नाही

प्रतिक्रिया व्यक्त करा