You are currently viewing नुतन लोकप्रतिनिधींचे भाजपातर्फे अभिनंदन

नुतन लोकप्रतिनिधींचे भाजपातर्फे अभिनंदन

वेंगुर्ला

नुकत्याच पार पडलेल्या ग्रामपंचात निवडणुकीतील विजय सरपंच व ग्रामपंचायत सदस्य यांचा भाजपा जिल्हा सरचिटणीस प्रसन्ना देसाई यांच्या हस्ते पिराचा दर्गा येथील भाजपा कार्यालयात अभिनंदन करण्यात आले. यामध्ये आसोली व परबवाडा ग्रामपंचायतीमधील विजेत्या सरपंच व सदस्यांचा समावेश होता. यावेळी सुजाता देसाई, समिर चिदरकर, किरण पवार, संजय माळगांवकर यांच्यासह परबवाडा व आसोली गावातील ग्रामस्थ उपस्थित होते.
फोटोओळी – आसोली ग्रामपंचायत निवडणूकीतील नूतन सरपंच व सदस्यांचे प्रसन्ना देसाई यांनी अभिनंदन केले.

प्रतिक्रिया व्यक्त करा