You are currently viewing सिंधुदुर्ग भाजप भटके विमुक्त आघाडी जिल्हाध्यक्षपदी नवलराज काळे यांची फेरनिवड

सिंधुदुर्ग भाजप भटके विमुक्त आघाडी जिल्हाध्यक्षपदी नवलराज काळे यांची फेरनिवड

*सिंधुदुर्ग भाजप भटके विमुक्त आघाडी जिल्हाध्यक्षपदी नवलराज काळे यांची फेरनिवड*

*_भाजपा जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांनी दिले नियुक्ती पत्र*

जिल्ह्यात गेले दोन वर्ष भाजप भटके विमुक्त आघाडीच्या जिल्हाध्यक्षपदी कार्यरत असणारे श्री नवलराज काळे यांची सिंधुदुर्ग जिल्हा भाजप भटके विमुक्त आघाडीच्या जिल्हाध्यक्षपदी फेरनिवड करण्यात आली. भाजप जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांनी भाजप जिल्हा कार्यालयात निवडीचे पत्र दिले.
यावेळी भाजपा जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, भाजपा भटके विमुक्त आघाडी सिंधुदुर्ग जिल्हा उपाध्यक्ष तथा प्रभारी बाळा गोसावी, आमदार निरंजन डावखरे यांचे निकटवर्तीय वैभव साटम,श्री भामरे जिल्हा कार्यालय संपर्कप्रमुख समर्थ राणे वैभव दळवी व इतर उपस्थित होते. काळे यांच्या निवडीबद्दल सर्वत्र त्यांच्या अभिनंदन होत आहे

*संवाद मिडिया*

*_🏠तुमच्या स्वप्नाला वळण देणारा, एक सुंदर प्रयत्न जो बदलेल तुमच्या जीवनाला !!!!🏠_*

*⚜️”रॉयल सिटी पार्क” मुंबईतील नामांकित बिल्डर्सचा ऐश्वर्य संपन्न गृहप्रकल्प प्रत्यक्ष रत्नागिरीत !⚜️*

*▫️*वैशिषट्यपूर्ण घरकुलाची सुसज्य मांडणी आणि आधुनिक सुविधांनी परिपूर्ण वास्तूचे रूप, आपल्याला इथेच पाहायला मिळेल. मुंबई पद्धतीने बनवलेला डिलक्स फ्लॅट तोही सर्वसामान्यांना परवडेल असा. त्याच प्रमाणे *_NO GST / OC COMPLETE / READY POSSESSION._*

💫 *_आपल्या प्रोजेक्टची खास वैशिषट्ये_* 💫

*१) रेडीमेड मॉड्यूलर किचन ट्रॉलीसहित .*
*२) बाथरुम जग्वार फिटिंग, पूर्ण फ्लॅट कंन्सिल्ड इलेक्ट्रिक, ट्यूब्स, फॅन, गिझर, एक्झॉस्ट फॅन, बल्ब फिटींग,*
*३)पूर्ण फ्लॅट पी.ओ.पी मोल्डींग*
*४) वॉकिंग ट्रॅक, चिलड्रन्स प्ले गार्डन*
*५) अत्याधुनिक लिफ्ट (ISI mark)*
*६) आकर्षक इंट्रन्स लॉबी, रेन वॉटर हार्वेस्टिंग.*
*७) भरपूर पाणी , प्रशस्त पार्किंग व्यवस्था.*
*८) जवळच शाळा , मंदिर , मार्केट.*
*९) १००% गृहकर्ज सुविधा उपलब्ध.*

🌐 *प्रोजेक्टच्या अधिक माहिती साठी या लिंक वर क्लिक करा*👇🏻
https://royalcitypark.in

*☎️ बुकिंग संपर्क ☎️*

Rakhi : 9209193470.

Mahesh Bhai :9820219208.

Sharad : 8600372023.

🛑 *साईटचा पत्ता* 🛑

*रॉयल सिटी पार्क, रवींद्र नगर ,सेंट थॉमस स्कूल जवळ , (श्री स्वामीसमर्थ मठ) कारवांची वाडी, कुवारबाव रत्नागिरी*

📢 *मोजकेच फ्लॅट शिल्लक, आजच बुक करा*
————————————————*वेबसाईट*
www.sanwadmedia.com
==========================
*फेसबुक पेज*
https://www.facebook.com/Snvadmedia
========================
*चॅनेल*
https://www.youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

प्रतिक्रिया व्यक्त करा

2 × four =