You are currently viewing परुळे बाजार ग्रामपंचायत निवडणुकीत भाजपा उमेदवार प्रणीती आंबलपाडकर यांचा पक्षाच्या वतीने सत्कार

परुळे बाजार ग्रामपंचायत निवडणुकीत भाजपा उमेदवार प्रणीती आंबलपाडकर यांचा पक्षाच्या वतीने सत्कार

वेंगुर्ले / परुळे :

वेंगुर्ले तालुक्यातील परुळे बाजार ग्रामपंचायत निवडणुकीत भाजपा उमेदवार प्रणीती आंबलपाडकर यांनी शिवसेना उमेदवारांचा पराभव करून विजय मिळवल्याबद्दल त्यांचा पक्षाच्या वतीने सत्कार करण्यात आला. यावेळी जिल्हा सरचिटणीस प्रसऺन्ना देसाई, जिल्हा चिटणीस घन:शाम उर्फ निलेश सामंत, जिल्हा कार्यकारिणी सदस्य साईप्रसाद नाईक व वसंत ताऺडेल, ता. सरचिटनीस बाबली वायंगणकर व प्रशांत खानोलकर, युवा मोर्चाचे प्रसाद पाटकर, बुथ अध्यक्ष नितीश तुळसकर, महीला मोर्चाच्या प्राजक्ता चिपकर व रक्षिता गोवेकर, प्रेमा जाधव, मंजुशा चव्हाण, सुचीता परुळेकर, मनिषा दुधवडकर, रोहन चिपकर, भद्रायु परुळेकर उपस्थित होते. तसेच विजयी सदस्य १) प्रदिप प्रभु , २) प्राजक्ता प्रसाद पाटकर, ३) सिमा सावंत, ४) संजय दुधवडकर, ५) नमिता परुळेकर हे ही उपस्थित होते. त्यांचाही यावेळी सन्मान करण्यात आला.

प्रतिक्रिया व्यक्त करा

15 − 12 =