You are currently viewing कुशेवाडा ग्रामपंचायत सरपंच पदी निलेश सामंत विजयी झाल्याबद्दल पक्षाच्या वतीने सत्कार

कुशेवाडा ग्रामपंचायत सरपंच पदी निलेश सामंत विजयी झाल्याबद्दल पक्षाच्या वतीने सत्कार

वेंगुर्ले :

वेंगुर्ले तालुक्यातील कुशेवाडा ग्रामपंचायत निवडणुकीत भाजपाचे तालुका उपाध्यक्ष निलेश सामंत हे बहुमताने विजयी झाल्याबद्दल पक्षाच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी जिल्हा सरचिटणीस प्रसऺन्ना देसाई व जिल्हा चिटणीस घन:शाम उर्फ निलेश सामंत तसेच प्रकाश राणे, युवा मोर्चाचे प्रसाद पाटकर, ता.सरचिटनीस बाबली वायंगणकर व प्रशांत खानोलकर, जि.का.का.सदस्य साईप्रसाद नाईक व वसंत ताऺडेल, सरपंच स्नेहा राऊळ उपस्थित होते.

यावेळी विजयी सदस्य १) बुथ अध्यक्ष – गणपत माधव, २) अनंत माडये, ३) महादेव सापळे, ४) विठोबा राणे, ५) प्राजक्ता कदम, ६) रोहीणी परब, ७) वैभवी माडये, ८) श्रॄतीका केसरकर यांचे ही सत्कार करून अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या.

प्रतिक्रिया व्यक्त करा