You are currently viewing कुडाळ तालक्यातील कसाल ग्रामपंचायत मध्ये बाळासाहेबांची शिवसेना पक्षाने खाते खोलले..

कुडाळ तालक्यातील कसाल ग्रामपंचायत मध्ये बाळासाहेबांची शिवसेना पक्षाने खाते खोलले..

कुडाळ
कसाल ग्रामपंचायत निवडणुकीत सरपंच म्हणून श्री.राजन परब व पाच सदस्य बाळासाहेबांची शिवसेना पुरस्कृत अपक्ष उमेदवार विजयी झाले.विजयी उमेदवारांचे अभिनंदन करताना उपजिल्हाप्रमख श्री. महिंद्र सावंत व शेखरजी राणे.सोबत वैभव करपे आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा