आमदार मा. वैभवजी नाईक यांचा दौरा….

आमदार मा. वैभवजी नाईक यांचा दौरा….

आमदार मा. वैभवजी नाईक यांचा गुरुवार दि. २२/१०/२०२० रोजीचा दौरा पुढीलप्रमाणे…

१) सकाळी ११ ते १ वा. शिवसेना शाखा कुडाळ येथे उपस्थिती

२) दुपारी २ वा. गोठोस येथे नवनिर्वाचित मंडळ कार्यालयाचे उदघाटन

३) दुपारी २.३० वा. तुळसुली क नारुर येथे नवनिर्वाचित तलाठी कार्यालयाचे उदघाटन

४) दुपारी ३ वा. खुटवळवाडी येथे नवनिर्वाचित तलाठी कार्यालयाचे उदघाटन

५) दुपारी ३.३० वा. आंबडपाल येथे नवनिर्वाचित तलाठी कार्यालयाचे उदघाटन

प्रतिक्रिया व्यक्त करा