You are currently viewing सावंतवाडीत २८ तारखेला सायकल रॅली 

सावंतवाडीत २८ तारखेला सायकल रॅली 

 

आंबोली सैनिक स्कूलच्या वतीने रॅलीचे आयोजन

सावंतवाडी:

आंबोली सैनिक स्कूलच्या वतीने २८ तारखेला भव्य सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. सावंतवाडी येथील भोसले उद्यान येथून सकाळी ६ वाजता आंबोली स्कूल येथे निघणार आहे. या रॅलीमध्ये सहभागी होऊ इच्छिणाऱ्या १४ वर्षांच्या अग्रगण्य पटूंनी ९४२०१९५५१८ या नंबर वर संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा