You are currently viewing भारतीय शेती व हवामान बदल विषयावर २१,२२ डिसेंबरला दोडामार्गात राष्ट्रीय चर्चासत्र

भारतीय शेती व हवामान बदल विषयावर २१,२२ डिसेंबरला दोडामार्गात राष्ट्रीय चर्चासत्र

भारतीय शेती व हवामान बदल विषयावर २१,२२ डिसेंबरला दोडामार्गात राष्ट्रीय चर्चासत्र

सिंधुदुर्गनगरी

आय सी एस एस आर मुंबई व लक्ष्मीबाई सीताराम हळबे कलावाणिज्य व शास्त्र महाविद्यालय दोडामार्ग यांच्या संयुक्त विद्यमाने २१ व २२ डिसेंबर रोजी भारतीय शेती व हवामान बदल‘ या विषयावर राष्ट्रीय चर्चासत्र आयोजित केले आहे. अशी माहिती तालुका कृषी अधिकारी प्रमोद बनकर यांनी दिली.

       महाविद्यालयात होणाऱ्या या चर्चासत्राला २१ डिसेंबर रोजी सकाळी १०-३० वा सुरुवात होणार आहे. दोन दिवसीय होणाऱ्या या राष्ट्रीय चर्चासत्राला डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. संजय सावंत हे उपस्थित राहणार आहेत. सर्व शेतकरी बांधवांनी या चर्चासत्राला उपस्थित रहावेअसे आवाहन केले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा