You are currently viewing भेडशीतील प्रसिद्ध उद्योजक उमेश शिरसाट काळाच्या पडद्याआड

भेडशीतील प्रसिद्ध उद्योजक उमेश शिरसाट काळाच्या पडद्याआड

दोडामार्ग

भेडशी खालचा बाजार येथील उमेश गोविंद शिरसाट (७०) यांचे अल्पशा आजाराने गुरुवारी दुपारी उपचारादरम्यान बांबोळी गोवा येथे निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, भाऊ, भावजया, पुतणे असा मोठा परिवार आहे. पत्रकार गोविंद शिरसाट यांचे ते चुलते होत. उमेश शिरसाट दोडामार्ग तालुक्यात दानशूर उद्योजक म्हणून प्रसिद्ध होते. भेडशी येथे त्यांनी आईस्क्रीम आणि पेप्सी फॅक्टरी सुरु करून अनेक जणांना रोजगार उपलब्ध करुन दिला होता.

प्रतिक्रिया व्यक्त करा