You are currently viewing श्री कुर्लीदेवी ग्रामविकास आघाडी परिवर्तन पॅनला महाविकस आघाडीचा पाठिंबा

श्री कुर्लीदेवी ग्रामविकास आघाडी परिवर्तन पॅनला महाविकस आघाडीचा पाठिंबा

राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हा उपाध्यक्ष अनंत पिळणकर

कणकवली

श्री कुर्लीदेवी ग्रामविकास आघाडी परिवर्तन पॅनला महाविकास आघाडीने पाठिंबा दिला आहे.
कुर्ली ग्रामपंचायत निवडणुकीत सर्व उमेदवार महाविकास आघाडीचे आहेत. सर्व उमेदवार निवडून येतील असे राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी पत्रकार परिषद घेत जाहीर केले. राणे प्रणाली प्रकाश, चव्हाण बापू तुकाराम, पाटील नलिनी नरेश, परब स्वाती सूर्यकांत योगेश या उमेदवारांना प्रचंड मतांनी विजयी करा. असे आवाहन यावेळी करण्यात आले आहे. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हा उपाध्यक्ष अनंत पिळणकर, वैभववाडी तालुकाध्यक्ष रवींद्र चव्हाण, राष्ट्रवादी युवक काँग्रेस जिल्हा सरचिटणीस वैभव रावराणे उपस्थित होते.

 

प्रतिक्रिया व्यक्त करा