You are currently viewing रविवारी होणाऱ्या ग्रा.प. मतदानामुळे चौके आठवडा बाजार भरणार शनिवारी

रविवारी होणाऱ्या ग्रा.प. मतदानामुळे चौके आठवडा बाजार भरणार शनिवारी

मालवण

मालवण तालुक्यातील चौके येथील भरणारा आठवडा बाजार चौके ग्रामपंचायत निवडणूक मतदान रविवारी १८ डिसेंबर ला होत असल्याने बाजारपेठेत भरणारा आठवडा बाजार शनिवारी भरण्यात येणार असून व्यावसायिक व्यापारी पंचक्रोशीतील ग्रामस्थ यांनी याची नोंद घ्यावी असे आवाहन ग्रा.प.चौके व आदर्श व्यापारी संघ चौकेच्या वतीने करण्यात आले आहे.

 

प्रतिक्रिया व्यक्त करा