You are currently viewing कणकवली नगरपंचायत महोत्सव किडस् फॅशन शो मध्ये सहभाग घ्या; नाव नोंदणी सुरू

कणकवली नगरपंचायत महोत्सव किडस् फॅशन शो मध्ये सहभाग घ्या; नाव नोंदणी सुरू

कणकवली नगराध्यक्ष समीर नलावडे यांचे आवाहन

कणकवली

गुरूवार दि. ५ जानेवारी, २०२३ ते रविवार दि. ८ जानेवारी, २०२३ दरम्यान होणाऱ्या कणकवली नगरपंचायत महोत्सवानिमित्त शुक्रवार दि. ६ जानेवारी, २०२३ रोजी सायं. ६ वा. ‘किडस् फॅशन शो’ आयोजित करण्यात आला आहे. तरी या फॅशन शो मध्ये भाग घेऊ इच्छिणाऱ्या १४ वर्षांखालील मुलामुलींनी आपली नावे सौ. प्रियाली कोदे मोबा. ९४२०५२४२०३ व सौ. आस्मा शेख मोबा. नं. ७७४३९०२५९७ यांच्याकडे शुक्रवार दि. १६ डिसेंबर, २०२२ पर्यंत नोंदवावीत, असे आवाहन नगराध्यक्ष श्री. समीर नलावडे यांनी केले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

twenty − 9 =