You are currently viewing ग्रामपंचायत निवडणुकीच्या तोंडावर “बाळासाहेबांची शिवसेना” पक्षात इन्कमिंग चालूच….

ग्रामपंचायत निवडणुकीच्या तोंडावर “बाळासाहेबांची शिवसेना” पक्षात इन्कमिंग चालूच….

कणकवली

बाळासाहेबांची शिवसेना कणकवली संपर्क कार्यालय येथे कणकवली तालुक्यातील सांगवे ग्रामपंचायत निवडणुकीत सदस्य पदासाठी अपक्ष उमेदवार अजय सुतार यांनी बाळासाहेबांची शिवसेना पक्ष्यात माजी खासदार श्री.ब्रिगेडियर सुधीर सावंत साहेब यांच्या हस्ते भगवा हातात घेऊन प्रवेश केला.प्रवेशासाठी उपजिल्हाप्रमुख श्री. महिंद्र सावंत यांनी विशेष परिश्रम घेतले.यावेळी जिल्हाप्रमुख श्री.संजयजी आग्रे, उपजिल्हाप्रमुख श्री.महिंद्र सावंत,शेखर राणे,तालुका प्रमुख भूषण परुळेकर,तालुका समन्वयक सुनील पारकर आदी उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा