You are currently viewing सावंतवाडीतील मडकईकर यांच्या सोन्याच्या नव्या दालनाचा शुभारंभ

सावंतवाडीतील मडकईकर यांच्या सोन्याच्या नव्या दालनाचा शुभारंभ

सावंतवाडी :

सावंतवाडीतील एस. एम. मडकईकर ज्वेलर्स यांच्या उभा बाजार येथील नव्या दालनाचा शुभारंभ सावंतवाडी शहारातील प्रसिध्द सुवर्णकार राजेश ऊर्फ राजू पनवेलकर यांच्या हस्ते फीत कापून झाला. यावेळी हितचिंतक आणि मडकईकर कुटुंबिय उपस्थित होते. जास्तीत-जास्त ग्राहकांनी या सेवेचा लाभ घ्यावा, असे आवाहन एस. एम. मडकईकर ज्वेलर्स यांनी केले आहे.

दालनाच्या शुभारंभच्या पार्श्वभूमीवर ग्राहकांसाठी खास ऑफर्स ठेवण्यात आल्या आहेत. तसेच अधिक माहितीसाठी उभाबाजार-मारुती मंदिर समोरील आमच्या दालनात भेट द्यावी किंवा विराग मडकईकर 8411930437, वैष्णवी मडकईकर 7796695448 या नंबरवर संपर्क साधावा, असे आवाहन एस. एम. मडकईकर ज्वेलर्स यांच्या माध्यमातून करण्यात आले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

4 × one =