You are currently viewing राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेत वेंगुर्ला मधील नेमळे विद्यालयाचे यश…

राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेत वेंगुर्ला मधील नेमळे विद्यालयाचे यश…

 

वेंगूर्ला :

शिक्षक दिनानिमित्त राजमृद्रा प्रिंट आयोजित राज्यस्तरीय आँनलाईन वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. त्या वक्तृत्व स्पर्धेत नेमळे विद्यालयातील इयत्ता बारावीच्या कु.सायली देवळी आणि कु. मयुरी कापडी यानी बाजी मारली. तुमचे आवडते शिक्षक या विषयावर या दोन्ही विद्यार्थीनीनी आपले विचार व्यक्त करता या भव्य राजस्तरीय स्पर्धेत यश संपादन केले. या विद्यार्थीनीना या विद्यालयाचे मराठी विषयाचे अध्यपक प्रा. वैभव खानोलकर यांनी विशेष मार्गदर्शन केले.

राज्यस्तरावर मिळवलेल्या या यशाबद्दल दोन्हा यशस्वी स्पर्धक व मार्गदर्शक शिक्षक यांचे संस्था अध्यक्ष श्री. राऊळ सर मुख्याध्यापिका सौ. बोवलेकर मँडम, संस्था पदाधिकारी यांनी अभिनंदन केले.

प्रतिक्रिया व्यक्त करा

17 − fifteen =