You are currently viewing रायझिंग डे निमित्त ११ व १८ डिसेंबर रोजी आंबोली सैनिक स्कूलच्या वतीने मॅरेथॉन, सायकलिंग स्पर्धा – सुनील राऊळ

रायझिंग डे निमित्त ११ व १८ डिसेंबर रोजी आंबोली सैनिक स्कूलच्या वतीने मॅरेथॉन, सायकलिंग स्पर्धा – सुनील राऊळ

सावंतवाडी

सिंधुदुर्ग सैनिक स्कूल आंबोली रायझिंग डे निमित्त विविध स्पर्धेचे आयोजन करण्यात आला असून यात मॅरेथॉन स्पर्धा ही ११ डिसेंबर रोजी तर १८ डिसेंबर रोजी सायकलिंग स्पर्धेचे आयोजन सावंतवाडी येथे केले गेले आहे. यासाठी आकर्षिक बक्षिसे ठेवण्यात आल्याची माहिती आंबोली सैनिक स्कूलचे व्यवस्थापक सुनील राऊळ यांनी आज येथे आयोजित पत्रकार परिषदेत दिली.

प्रतिक्रिया व्यक्त करा

20 − 19 =