You are currently viewing बांदा ग्रामस्थांची मंगळवारी दाणोली पदयात्रा..

बांदा ग्रामस्थांची मंगळवारी दाणोली पदयात्रा..

बांदा

बांदा ग्रामस्थ पदयात्रा मंडळाची दुसरी पदयात्रा उद्या  मंगळवार दि.6 डिसेंबर रोजी दाणोली येथे जाणार आहे. मंगळवारी पहाटे बांदा येथून श्री बांदेश्वर भुमिका दर्शन घेऊन पदयात्रेचे प्रस्थान होईल.दाणोली येथे श्री समर्थ सद् गुरु श्री साटम महाराज समाधी दर्शन घेऊन प्रतिवर्षाप्रमाणे भजन करण्यात येईल. पदयात्रींनी अधिक माहितीसाठी पदयात्रा मंडऴ अध्यक्ष उमेश मयेकर यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

19 + three =