नीट परीक्षेत देशात १४८८ व्या आलेल्या मालवणची कन्या कुमारी जान्हवी विष्णू लाड हिचा मनसे सत्कार…

नीट परीक्षेत देशात १४८८ व्या आलेल्या मालवणची कन्या कुमारी जान्हवी विष्णू लाड हिचा मनसे सत्कार…

मालवण

वैद्यकीय प्रवेशासाठी घेतल्या जाणाऱ्या नीट परीक्षेत निकालात ६६७ गुण मिळवून राज्याला बहुमान मिळविणारी मालवणची सुपुत्री जान्हवी विष्णू लाड हिचा मनसेचे मालवण तालुकाध्यक्ष विनोद सांडव यांनी निवासस्थानी भेट देवून सत्कार केला. व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
यावेळी तालुका अध्यक्ष विनोद सांडव, उपतालुकाध्यक्ष  उदय गावडे, महिला उपतालुकाध्यक्षा सौ. राधिका गावडे,  नंदकिशोर गावडे आदी उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा