You are currently viewing महेंद्र पेडणेकर यांच्या वाढदिवसानिमित्त 4 रोजी रक्तदान शिबिर

महेंद्र पेडणेकर यांच्या वाढदिवसानिमित्त 4 रोजी रक्तदान शिबिर

जास्तीजास्त रक्तदात्यांनी सहभागी होण्याचे युवा रक्तदाता संघटनेचे अध्यक्ष देव्या सुर्याजी यांचं आवाहन

सावंतवाडी

महेंद्र ॲकॅडमीचे संस्थापक महेंद्र पेडणेकर यांच्या वाढदिवसानिमित्त महेंद्र ॲकॅडमी व युवा रक्तदाता संघटनेच्या संयुक्त विद्यमाने रक्तदान शिबिराच आयोजन करण्यात आले आहे. सावंतवाडी उप जिल्हा रुग्णालयात रविवारी ४ डिसेंबर सकाळी १० वा. या रक्तदान शिबिरास सुरूवात होणार आहे.‌ (स्थळ – काॅटेज हाॅस्पिटल रक्तपेढी) यावेळी रक्तदात्यांनी उपस्थित राहून रक्तदान करण्याचे आवाहन महेंद्र पेडणेकर, युवा रक्तदाता संघटनेचे अध्यक्ष देव्या सुर्याजी यांनी केले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

seven + one =