You are currently viewing भाजपा आमदार नितेश राणे यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची घेतली भेट

भाजपा आमदार नितेश राणे यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची घेतली भेट

कुडाळ

कणकवली देवगड वैभववाडी विधानसभेचे भाजपा आमदार नितेश राणे यांनी कोकण दौऱ्यावर असलेले मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली. कुडाळ येथील लेमन ग्रास हॉटेलमध्ये ही सदिच्छा भेट झाली. यावेळी जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी,माजी आमदार बाळा नांदगावकर व इतर मनसे पदाधिकारी उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा