You are currently viewing उभादांडा मूठ येथील श्रीदेवी केपादेवी चा वार्षिक जत्रोत्सव उद्या

उभादांडा मूठ येथील श्रीदेवी केपादेवी चा वार्षिक जत्रोत्सव उद्या

वेंगुर्ला:

उभादांडा- मूठ येथील श्रीदेवी केपादेवी चा वार्षिक जत्रोत्सव शुक्रवार दिनांक 2 डिसेंबर रोजी संपन्न होत असून यानिमित्त रात्री पालखी प्रदक्षिणेनंतर नाईक मोचेमाडकर दशावतार मंडळाचे नाटक होणार आहे. तरी सर्व भाविकांनी याचा लाभ घ्यावा असे ग्रामस्थांनी आवाहन केले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा