You are currently viewing शिंदे – फडणवीस सरकार गो हत्या बंद करा

शिंदे – फडणवीस सरकार गो हत्या बंद करा

*काव्य निनाद साहित्य मंच पुणे सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री सौ कविता वालावलकर लिखीत अप्रतिम काव्यरचना*

*शिंदे – फडणवीस सरकार गो हत्या बंद करा.*

शिंदे फडणवीस सरकार
गो हत्या आता बंद करा
हिंदू धर्माचा उजळूद्या
साऱ्या जगात चेहरा

गायीला माता मानतात
आपल्या भारत देशात
गो हत्या काहीजण
करतात फक्त द्वेषात

तुमचे सरकार आले तर
गो हत्या बंदी होऊद्या
नको आता उशीर फार
कारवाई होऊन जाऊद्या

काही लोकांची विकृती
ठेचायची वेळ आली
हिंदू धर्माची मशाल जगी
गो हत्या बंदीत प्रकाशली

सौ कविता किरण वालावलकर
दावणगिरी , कर्नाटक

प्रतिक्रिया व्यक्त करा