You are currently viewing २ डिसेंबर रोजी न्हावेली येथील श्रीदेवी माऊली रवळनाथाचा वार्षिक जत्रोत्सव

२ डिसेंबर रोजी न्हावेली येथील श्रीदेवी माऊली रवळनाथाचा वार्षिक जत्रोत्सव

सावंतवाडी :

न्हावेली येथील श्रीदेवी माऊली रवळनाथाचा वार्षिक जत्रोत्सव शुक्रवार २ डिसेंबर रोजी साजरा होणार आहे. यानिमित्त सकाळी मंदिरात धार्मिक कार्यक्रम त्यानंतर केळी ठेवणे, ओटी भरणे, आदी कार्यक्रम होणार आहे. तसेच उशिरा रात्री वालावलकर दशावतार नाट्यमंडळाचा नाट्यप्रयोग होणार आहे. तरी सर्व भाविकांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन देवस्थान कमिटीचे अध्यक्ष आनंद नाईक यांनी केले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

12 − 2 =