सावंतवाडी
येथील तालुका मध्यवर्ती भारतीय जनता पार्टीच्या कार्यालयाचे उद्घाटन महाराष्ट्र राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री ना. रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी भाजपचे जिल्हाध्यक्ष राजन तेली, जिल्हा बँक उपाध्यक्ष अतुल काळसेकर, बाळू देसाई, जिल्हा उपाध्यक्ष तथा जिल्हा बँक संचालक महेश सारंग, जिल्हा प्रवक्ते तथा माजी नगराध्यक्ष संजू परब, जिल्हा चिटणीस मनोज नाईक, महिला शहर अध्यक्षा मोहिनी मडगांवकर आदी उपस्थित होते.