You are currently viewing डॉ.हेगडेवार स्मृती सेवा प्रकल्प माणगाव येथे २,३ते ४ डिसेंबर ला आवळा,लिंबू (लेमन) प्रक्रिया प्रशिक्षण

डॉ.हेगडेवार स्मृती सेवा प्रकल्प माणगाव येथे २,३ते ४ डिसेंबर ला आवळा,लिंबू (लेमन) प्रक्रिया प्रशिक्षण

30 नोव्हेंबर पर्यंत नाव नोंदणी करावी,प्रथम येणाऱ्यास प्राधान्य

कुडाळ

तालुक्यातील माणगाव येथील डॉ. बाबासाहेब लेले स्मारक समिती संचालित डॉ. हेडगेवार स्मृती सेवा प्रकल्प येथे २,३ते४ डिसेंबर रोजी ९ ते ५ वेळेत आवळा व लिंबू (लेमन )प्रशिक्षण आयोजित करण्यात आले आहे.
गेली २५ वर्ष सातत्याने राज्यभरातून प्रशिक्षण प्रकल्पामध्ये रोजगार संबंधित उद्योजकांनी प्रशिक्षण घेऊन उद्योग यशस्वी रित्या सुरू केले. प्रशिक्षणासाठी शिक्षणाची कुठलेही अट नाही.अगदी माफक शुल्क उपलब्ध 30 नोव्हेंबर पर्यंत ९४०४६६९९८५-९४२३०१९९०२ या क्रमांकावर नाव नोंदणी करावी.

प्रतिक्रिया व्यक्त करा

five × 2 =