You are currently viewing कुडाळमध्ये होणार भटक्या कुत्र्यांचे निर्बीजीकरण

कुडाळमध्ये होणार भटक्या कुत्र्यांचे निर्बीजीकरण

कुडाळ नगरपंचायत आणि व्हेट्स फॉर अँनिमल, कराड यांची संयुक्त मोहीम

कुडाळ 

कुडाळ नगरपंचायत आणि व्हेट्स फॉर अँनिमल, कराड यांच्या संयुक्त विद्यमाने कुडाळ शहरातील भटक्या श्वानांचे निर्बिजिकरण, त्वचा आजार लसीकरण आणि अँटी रेबीज लसीकरण मोहीम २६ नोव्हेंबर २०२२ ते १० डिसेंबर २०२२ या कालावधीत होणार आहे. याबाबतची माहिती कुडाळच्या नगराध्यक्षा आफ्रिन करोल आणि उपनगराध्यक्ष मंदार शिरसाट यांनी दिली आहे.
यामुळे कुडाळ शहरातील भटक्या कुत्र्यांचा नागरिकांना होणारा त्रास दूर होण्यास मदत होईल.

प्रतिक्रिया व्यक्त करा

nineteen − 9 =